शिवणकाम शिकण्याची सुरुवात कशी करावी?

 लेख:

शिवणकाम हे एक उत्तम कौशल्य आहे. याच्या मदतीने आपण स्वतःसाठी कपडे शिवू शकतो आणि घरबसल्या कमाईही करू शकतो.

सुरुवातीला चांगले शिवणयंत्र, मोजपट्टी, कात्री, खडू आणि वेगवेगळ्या रंगाचे धागे घ्या. प्रथम सरळ शिवण, नंतर उशीचे कव्हर, पेटीकोट किंवा साधा ड्रेस शिवण्याचा सराव करा.

दररोज थोडा सराव केल्याने तुमचे कौशल्य वाढेल. नंतर तुम्ही ब्लाउज, पंजाबी ड्रेस, फ्रॉक आणि इतर डिझाइन्स शिवू शकता.

शिवणकाम शिकून तुम्ही घरी बसून ऑर्डर घेऊ शकता आणि ऑनलाइनही तुमचे काम दाखवून ग्राहक मिळवू शकता.

टिप्: खूप खूप धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुके मुग वडे (कुरकुरीत) रेसिपी

पनीर मशरूमची चविष्ट भाजी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.