हिरवी चटणी

 साहित्य

1 जुडी कोथिंबीर

8–10 पुदिन्याची पाने (ऐच्छिक)

2–3 हिरव्या मिरच्या

4–5 लसूण पाकळ्या

½ इंच आलं

1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे किंवा 2 टेबलस्पून किसलेले खोबरे

1 टीस्पून लिंबाचा रस

मीठ चवीनुसार

थोडे पाणी

कृती

कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या.

सर्व साहित्य मिक्सरमध्ये घाला.

थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.

शेवटी लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा फिरवा.

ही चटणी मुगाचे भजे, वडे, समोसे, सँडविच आणि धिरडे यांच्यासोबत खूप छान लागते. 😋

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुके मुग वडे (कुरकुरीत) रेसिपी

शिवणकाम शिकण्याची सुरुवात कशी करावी?

पनीर मशरूमची चविष्ट भाजी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.