बटाट्याचा शिरा

 बटाट्याचा शिरा

साहित्य:

3 मध्यम उकडलेले बटाटे

2-3 टेबलस्पून तूप

½ कप साखर (चवीनुसार)

½ कप दूध (ऐच्छिक)

¼ टीस्पून वेलची पूड

काजू, बदाम, मनुका

कृती:

उकडलेले बटाटे सोलून किसून किंवा मॅश करून घ्या.

कढईत तूप गरम करून काजू-मनुका हलके परतून बाजूला काढा.

त्याच तुपात बटाटा 5-7 मिनिटे मंद आचेवर परता.

साखर घाला. साखर वितळल्यावर दूध घालायचे असल्यास घाला.

मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड आणि परतलेले ड्रायफ्रूट्स घाला.

गरमागरम बटाट्या


चा शिरा तयार!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साधी मसूर डाळ आमटी

घरच्या घरी अगदी मऊ, स्पॉंजी आणि चविष्ट दही वडे

सुके मुग वडे (कुरकुरीत) रेसिपी